• लीजहोल्ड प्रॉपर्टी खरेदी करावी का?

    प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फ्रीहोल्ड आणि लिजहोल्ड, या 2 प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग यामध्ये नक्की काय फरक आहे, ते जाणून घेऊया.

  • Home Loan Transfer Tips

    मागच्या 2 वर्षात RBI ने रेपो रेटमध्ये जवळपास अडीच टक्यांची वाढ केली आहे. त्यामुळे, साडे सहा ते सात टक्के असणारा होम लोनचा व्याजदर आता 9 टक्यावर पोहोचला आहे. अश्या परिस्थितीत, ग्राहकांकडे होम लोन ट्रान्स्फर करण्याचा पर्याय आहे. मात्र, होम लोन ट्रान्स्फर करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, ते आता जाणून घेऊया.

  • HOME LOAN कर्ज एक, खर्च अनेक !

    डिसबर्समेंटच्या आधी बँक आपल्याकडून एक अग्रीमेंट साइन करून घेते. ते एग्रीमेंट खूप मोठं असतं आणि बारीक अक्षरात असतं. आपल्यालाही डिसबर्समेंटची घाई असते, त्यामुळे बँकेच्या गर्दीत आपण ते वाचायचं ठरवलं तरी ते शक्य नसतं. मात्र, कोणतंही डॉक्युमेंट न वाचता आपण सही केली आणि त्यात काही लपवलेल्या नियम आणि अटी असतील, तर ते आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

  • घराच्या रेंटवर किती खर्च करावा?

    चांगली नोकरी पाहिजे असेल तर अनेकांना पुणे मुंबईसारख्या शहरात शिफ्ट व्हावं लागतं. भारतातल्या शहरात रेंटमध्ये मागच्या 1 वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ केवळ मेट्रो शहरांपुरतीच मर्यादित नाहीये. राहण्यासाठी चांगलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, त्यासाठी पगाराचा 20 ते 30 भाग खर्च करावा लागतो. मात्र, पगारचा किती भाग रेंटसाठी खर्च करावा यासाठी काही थम्ब रुल आहे, का ते आता जाणून घेऊया.

  • घर खरेदीसाठी हीच ती योग्य वेळ

    स्वत:चं घर खरेदी करण्याचं अनेक जण स्वप्न पाहात असतात. मात्र,अनेकजणांना घर खरेदीसाठी कोणती योग्य वेळ आहे ? हे समजत नाही.त्यामुळे घर खरेदीसाठी सध्याचाच काळ आणि वेळ योग्य आहे.

  • महिलांच्या नावं घर घेणं का फायद्याचे ?

    सिद्धार्थ नवीन घर घेण्याच्या विचारात आहे आणि गृहकर्जासाठी अनेक बँकेच्या संकेतस्थळांची छाननी करतोय. यावर सिद्धार्थला त्याच्या एका मित्राने त्याच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.सिद्धार्थने यावर त्याच्या मित्राला विचारले , पत्नीच्या नावावर घर घेण्याचा फायदा काय ? सिद्धार्थप्रमाणे तुमच्यापण मनात हाच प्रश्न उभा राहिला असेल तर पाहा

  • Home Loan LTV रेशिओ म्हणजे काय?

    आपल्या प्रोफाइलसाठी बँक साधारण किती LTV रेशिओ देऊ शकते, त्याची आपण आधीच माहिती घेऊन त्यानुसार प्लॅनिंग केलं पाहिजे. यामुळे, आपल्या हातून चांगली प्रॉपर्टी जाणार नाही आणि घराचं स्वप्न नक्की पूर्ण होईल.

  • नूतन वर्षात घर खरेदी करताना एवढं पाहा

    गुंतवणुकीसाठी घर खरेदी करावं की राहण्यासाठी ? फ्लॅट, जमीन किंवा घर खरेदी करताना बहुतांश जण फक्त किंमत पाहतात. प्रश्न पैशाचा असल्यानं किंमत पाहायलाही हवी, मात्र, किंमत पाहताना भविष्यातील फायद्यांपासून वंचित राहू नका. तुम्ही कुठंही घर खरेदी करा. त्या भागात जवळपास काय आहे ? हे नक्की तपासा

  • होम लोन बॅलन्स ट्रान्स्फर करणं फायदेशीर?

    व्याजदर वाढल्यावर कर्जदाराकडे 2 पर्याय असतात, पहिला पर्याय म्हणजे EMI वाढवण्याचा किंवा दुसरा पर्याय म्हणजे कर्जाचा कालावधी वाढवण्याचा. बरेच लोकं EMI वाढू नये म्हणून कर्जाचा कालावधी वाढवतात. मात्र, दोन्हीपैकी आपण कोणताही पर्याय निवडला तरी नुकसान तर होणारच आहे. मग अश्यातच दुसऱ्या एखाद्या वित्तीय संस्थेकडून आपल्याला होम लोन बॅलन्स ट्रान्स्फरसाठी कॉल येतो आणि कमी व्याजदरात होम लोनची ऑफर दिली जाते. पण होम लोन बॅलन्स ट्रान्स्फर करून खरंच फायदा होतो का, ते जाणून घेणं महत्वाचं आहे, चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  • रेंट मिळवण्यासाठी प्रॉपर्टी खरेदी करावी?

    प्रॉपर्टी खरेदी करण्याचे हे 2 महत्वाचे फायदे आहेत, एका बाजूला प्रॉपर्टीची किंमत वाढत जाते आणि दुसऱ्या बाजूला रेंटदेखील वाढतं. साधारण 10 वर्षानंतर फ्लॅटचा EMI आपण केवळ रेंटमधून भरू शकतो. हा फायदा ज्यांना माहित आहे, ते गुंतवणूकदार रिअल इस्टेटमध्ये नियमित गुंतवणूक करतात. पुणे मुंबईसारख्या शहरात असे अनेक गुंतवणूकदार आहेत, जे केवळ रिअल इस्टेटमधेच गुंतवणूक करतात. रेंट मिळवण्यासाठी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं, ही नक्कीच चांगली स्ट्रॅटेजी आहे. मात्र, यामध्ये एक धोका आहे.